Horoscope 21 August 2025: 'या' राशीच्या लोकांचा कामानिमित्त प्रवास होतील

पुजा बोनकिले

मेष :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृषभ :

जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मिथुन :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

कर्क :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

तुळ :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

वृश्‍चिक :

गुरूकृपा लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

धनु :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

मकर :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

कुंभ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मीन :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.