पुजा बोनकिले
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वाहने जपून चालवावीत.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.