पुजा बोनकिले
महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह व उमेद वाढेल.
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.
आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
प्रवास सुखकर होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील