पुजा बोनकिले
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
कोणालाही जामीन राहू नका. मनोबल कमी राहील.
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
गुरूकृपा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.