पुजा बोनकिले
हितशत्रुंचा त्रास संभवतो. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. अनेकांचे सहकार्य लाभेल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
प्रियजनांच्या गाठीभेटी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
शासकीय कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.