पुजा बोनकिले
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मनोबल कमी राहील.
अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.