पुजा बोनकिले
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. व्यवसायात वाढ होईल.
वृषभ :
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन :
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क :
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव येतील. आरोग्य उत्तम राहील.
सिंह :
जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कन्या :
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
तुळ :
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्चिक :
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मनोबल कमी राहील.
धनु :
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
मकर :
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ :
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
मीन :
वाहने जपून चालवावीत. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.