Puja Bonkile
आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.
मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
प्रियजनांचा सहवास लाभेल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.