पुजा बोनकिले
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
काही कामे धाडसाने पार पाडाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.