Horoscope 29 October 2025: आजच्या दिवशी जिद्दीने कार्यरत रहाल

पुजा बोनकिले

मेष :

जिद्दीने कार्यरत रहाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ :

व्यवसायात वाढ होईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कर्क :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

सिंह :

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कन्या :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

तुळ :

काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक :

आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मकर :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत.

कुंभ :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

मीन :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.