पुजा बोनकिले
एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.
अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.