पुजा बोनकिले
काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. उत्साह व उमेद वाढेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
संततिसौख्य लाभेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आत्मविश्वास वाढेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
जुनी येणी वसूल होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.