सकाळ वृत्तसेवा
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. गुरुकृपा लाभेल.
वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
आर्थिक लाभ होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.
जुनी येणी वसूल होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.