पुजा बोनकिले
वादविवाद टाळावेत. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मनोबल कमी राहील.
नवीन हितसंबंध निर्माण होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.