पुजा बोनकिले
उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.
जिद्दीने कार्यरत रहाल. आत्मविश्वास वाढेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.