Puja Bonkile
आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
उत्साह व उमेद वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्दीने कार्यरत रहाल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. गुरूकृपा लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.वाहने जपून चालवावीत.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.