Puja Bonkile
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
काहींना आर्थिक लाभाचे योग संभवतात. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.
मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वादविवाद टाळावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित एखादी खर्च वाढेल.
मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.