पुजा बोनकिले
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढेल.
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल कमी राहील.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
जिद्दीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.