Aarti Badade
संस्कृतमधील पिप्पली शब्दापासून आलेली काळी मिरी एकेकाळी ‘काळे सोने’ म्हणून ओळखली जात असे.
अन्नाची चव वाढवणे, टिकवून ठेवणे आणि तिखटपणा देण्याची खास क्षमता.
फक्त चव नव्हे तर पाइपरिनसारख्या संयुगांमुळे अनेक आरोग्यदायी फायदे.
अँटिऑक्सिडंट्स व दाहक-विरोधी गुणधर्म शरीराच्या महत्वाच्या अवयवांना लाभदायक.
पोटातील हायड्रोक्लोरिक आम्ल वाढवून अन्न पचविण्यास मदत करते.
पोटातील वायू निर्मिती टाळते.
पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती वाढवून आजारांपासून बचाव.
पाइपरिन रक्ताभिसरण वाढवते आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते.
नियमित सेवनाने शरीर तंदुरुस्त राहते.
सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.