Puja Bonkile
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
जिद्दीने कार्यरत रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
प्रियजनांचा सहवास लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.