Mayur Ratnaparkhe
आरोग्य तज्ज्ञांच्या मते,दररोज २०–३० ग्रॅम साखर सेवन योग्य आहे.
गरजेपेक्षा जास्त साखर खाल्ल्यास शरीरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
दररोज जास्त साखर घेतल्याने वजन झपाट्याने वाढू शकतं.
मधुमेहाचा धोका -
जास्त साखर सेवन केल्याने टाइप-2 डायबेटीस होण्याचा धोका वाढतो.
हृदयाच्या आरोग्यावर परिणाम -
अतिसाखरेमुळे हृदयरोग, ब्लॉकेज आणि रक्तदाबाचा धोका वाढतो.
लिव्हर नुकसान -
जास्त साखर सेवनामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो.
ऊर्जा कमी व थकवा वाढतो -
जास्त साखर खाल्ल्याने थोड्या वेळासाठी ऊर्जा मिळते पण नंतर थकवा आणि सुस्ती वाढते.
साखरेमुळे दात किडणे, पोकळी आणि हिरड्यांचे आजार वाढतात.
साखर कशी कमी कराल? -
Beat the Heat
esakal