लग्नासाठी धर्मांतर; मिसेस वर्ल्ड बनली, नंतर ११ वर्षांचा संसार मोडला, आता अशी दिसतेय 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

Vrushal Karmarkar

दे दना दन

अक्षय कुमार, कतरिना कैफ, सुनील शेट्टी, समीरा रेड्डी आणि परेश रावल अभिनीत 'दे दना दन' हा २००९ मध्ये प्रदर्शित झालेला एक हिट चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.

Actress Aditi Govitrikar | ESakal

अदिती गोवित्रीकर

पम्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती गोवित्रीकर देखील या चित्रपटात दिसली होती. आता १५ वर्षांनंतर तिचा संपूर्ण लूक बदलला आहे.

Actress Aditi Govitrikar | ESakal

फोटो व्हायरल

ज्यामुळे तिचे नवीन फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिचा लूक खूप बदलला आहे. आदिती गोवित्रीकरच्या कारकिर्दीला चित्रपटसृष्टीत फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. तिने दक्षिण आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.

Actress Aditi Govitrikar | ESakal

लोकप्रियता

पण तिला लोकप्रियता मिळू शकली नाही. तर दे दना दन, भेजा फ्राय 2 आणि पहली सारखे चित्रपट हिट ठरले. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली.

Actress Aditi Govitrikar | ESakal

सारा लकडावाला

१९९८ मध्ये आदितीने मुफ्फजल लकडावालाशी लग्न केले. नागरी आणि मुस्लिम कायद्यांनुसार तिने तिचे नाव बदलून सारा लकडावाला असे ठेवले.

Actress Aditi Govitrikar | ESakal

इस्लाम धर्म

यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला. यानंतर या जोडप्याला एक मुलगी झाली. पण काही वर्षांनी त्यांचे नाते तुटले. २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Actress Aditi Govitrikar | ESakal

मिसेस वर्ल्ड

२००१ मध्ये अभिनेत्रीने मिसेस वर्ल्डचा किताबही जिंकला होता.

Actress Aditi Govitrikar | ESakal