Devendra Jadhav
दीपा परब चौधरी सध्या चांगलीच चर्चेत आहे
दीपाचा बाईपण भारी देवा सिनेमा सध्या सुपरहिट झालाय
दीपाची तू चाल पुढं मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे
तू चाल पुढं मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा पूर्ण केलाय
दीपा परबच्या उपस्थितीत केक कापुन मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन झालं
दीपा परब मालिकेत अश्विनीची भुमिका साकारत आहे
दीपा परबचा बाईपण भारी देवा हा सिनेमा सुपरहिट झालाय. तर तू चाल पुढं ही मालिका सध्या गाजतेय