Puja Bonkile
दिपिकाला ८ सप्टेंबर (रविवार) ला कन्यारत्न झालं आहे.
त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत ही गुड न्युज चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांनी मुलींचे काही नावे सुचवले आहेत.
एका यूजरने रणवीरचा 'आर' आणि दिपिकाचा 'इका' घेऊन तयार झाले आहे. याचा अर्थ सुर्याची किरन असा होतो.
दुसऱ्या युजरने रिद्धी नाव सुचवले आहे.
याचा अर्थ प्रत्यके गोष्टीत निपून असणे.
भगवान गणेशाच्या पत्नीचे नाव रिध्दीता होते.
भक्ती आणि प्रेम या शब्दाचा असा अर्थ होतो.
अवनिषा म्हणजे पृथ्वी आणि भगवान गणेशाचा भाग होय.
गनिष्का हे नाव माता पार्वतीचे आहे.