दीपिकाला स्टार करणारे सिनेमे कोणते?

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवुडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोणची सध्या चलती आहे

दीपिका एक आघाडीची आणि दमदार अभिनेत्री आहे

ओम शांती ओम नंतर दीपिकाने बचना ये हसिनो, चाँदनी चौक टू चायना, बिल्लू हे चित्रपट केले

तसेच तिने पीकू, ब्रेक के बाद, कॉकटेल, रेस २, लव्ह आज कल, हाऊसफुल

तिचे छपाक आणि पद्मावती हे दोन सिनेमे विशेष गाजले होते

या चित्रपटांमुळे दीपिका इंडस्ट्रीमध्ये नावारुपाला आली

दीपिकाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना कुतूहल आहे