दीपिका पादुकोणला जाणवतोय तिच्या फर्स्ट ट्रायमिस्टरचा त्रास

Anuradha Vipat

दीपिका पादुकोण

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या अभिनयापासून दूर आहे.

Deepika Padukone

पोस्ट शेअर

आता दीपिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Deepika Padukone

त्रासाबद्दल

ज्यामध्ये दीपिकाने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितलं आहे.

Deepika Padukone

पोस्ट शेअर

पोस्ट शेअर करत दीपिका म्हणाली, ‘मी एसी चालू करते तेव्हा मला थंडी वाजते. पण जेव्हा मी एसी बंद करते तेव्हा मला गरम होतं

Deepika Padukone

चर्चा

सध्या सर्वत्र दीपिकाने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे

Deepika Padukone

आई

वयाच्या 38 व्या वर्षी दीपिका पहिल्यांदा आई होणार आहे. 

Deepika Padukone

अल्लू अर्जुनच्या साधेपणानं जिंकली चाहत्यांची मने