दीपिका पदुकोणने खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

Anuradha Vipat

नव्या पाहुण्याचं आगमन

नुकतंच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या आपल्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे

माहिती

आपण आई-बाबा होणार असल्याची माहिती त्या दोघांनी दिली होती.

उत्साहाचं वातावरण

तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

खास फोटो

आता दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे.

बेबी बंप

दीपिकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर केला आहे.

स्पष्ट

त्यामुळे दीपिका सांगत असणारी बातमी खरी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आनंदाचं वातावरण

दीपिकाच्या चाहत्यांमध्ये तिने दिलेल्या गुड न्यूजपासून आनंदाचं वातावरण आहे.

चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर काजलला करायचे होते या क्षेत्रात करिअर