दीपिका पादुकोणच्या पिवळ्या ड्रेसची झाली एवढ्या हजारांना विक्री

Anuradha Vipat

ड्रेस

गरोदर दीपिका पादुकोण नुकतीच एका कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घालून गेली होती.

Deepika Padukone's yellow dress

विक्री

आता या ड्रेसची विक्री करण्यात आली आहे.

Deepika Padukone's yellow dress

हजारो रुपयांना

दीपिकाचा हा ड्रेस हजारो रुपयांना विकला गेला आहे

Deepika Padukone's yellow dress

पोस्ट

दीपिकाने यासंदर्भात तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे.

Deepika Padukone's yellow dress

३४ हजार

दीपिका पादुकोणचा पिवळा ड्रेस ३४ हजार रुपयांना विकला गेला.

Deepika Padukone's yellow dress

मदतीसाठी

ही रक्कम दीपिकाच्या लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशनला मदतीसाठी देण्यात आली आहे. 

Deepika Padukone's yellow dress

‘सोल्ड आउट’

दीपिकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर या ड्रेसमधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर ‘सोल्ड आउट’ असं लिहिलं आहे.

Deepika Padukone's yellow dress

'हीरामंडी'मधील 'या' गाण्यासाठी तब्बल ९९ टेक; रिचा चड्ढाने केला खुलासा