Puja Bonkile
अनेकवेळा लोकांना काहीतरी गोड खावेसे वाटते.
पण वारंवार गोड खावेसे वाटने योग्य नाही.
शरीरात जीनवसत्वांची कमतरता असल्यास गोड खावेसे वाटते.
शरीरात जीवनसत्वे बी१,बी३,बी५,बी६ ची कमतरता असल्यास गोड खावे वाटते.
मॅग्नेशिअम, क्रोमियम आणि झिंक रक्तातील साखरेची पातळी संतुलित करतात.
शरीरात लोहाची कमतरता असल्यास वारंवार गोड खावेसे वाटते.