भारतातील 'या' 5 शूर राजांचे वंशज आता कुठे आहेत अन् काय करतात?

Saisimran Ghashi

शूर राजे

हजारो वर्षांपूर्वी भारतात अनेक शूर राजेरजवाडे होऊन गेले. पण किर्तीरूपी ते आजही जीवंत आहेत

indian kings descendants | esakal

राजघराण्याचे वंशज

याच महान योध्ह्यांचे वंशज आजही भारतात आहेत पण आपल्याला त्यांच्या बद्दल जास्त माहिती नसते.

indian royal families | esakal

मेवाड राजवंश

उदयपूरचा प्रतिष्ठित मेवाड राजवंशाचा इतिहास महाराणा प्रताप सारख्या दिग्गज व्यक्तींनी ओळखला जातो, ज्यांनी १५७६ मध्ये हल्दीघाटीच्या लढाईत मुघल साम्राज्याविरुद्ध लढा दिला होता. 

mewad royal family indian kings descendants | esakal

बडोद्याचे गायकवाड

बडोद्यामधील गायकवाडांचा वारसा प्रगतीशील प्रशासन आणि कलांना पाठिंबा देण्याने चिन्हांकित आहे.

baroda gaekwad royal family indian kings descendants | esakal

पतौडी राजघराणे

भारतातील हिंदी चित्रपट उद्योगात (बॉलीवूड) आणि क्रिकेटमध्ये योगदान देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पतौडी कुटुंबाचा वंश पतौडी राजघराण्यापासून सुरू होतो. 

pataudi indian kings descendants | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

साताऱ्याचे उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे शाहू छत्रपती हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत.

shivaji maharaj descendants | esakal

वाडियार राजघराणे

वाडियार राजघराण्याचे वंशज आजही कर्नाटकमध्ये आहेत

wadiyar royal family indian kings descendants | esakal

महान योध्ह्यांचे वंशज

हे फक्त 5 घराणे आहेत पण अनेक राजघराण्याचे वंशज आज भारतात आहेत.

indian royal descendants | esakal

मुघलांचे वंशज सध्या कुठे आहेत अन् काय करतात?

mughal descendants India | esakal
येथे क्लिक करा