देवोलीना भट्टाचार्य होतेय भलतीच ट्रोल

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

Devoleena Bhattacharya

निशाण्यावर

देवोलीना भट्टाचार्य ही जास्त करून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते.

Devoleena Bhattacharya

सोशल मीडिया

देवोलीना भट्टाचार्य हिने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

Devoleena Bhattacharya

खडेबोल सुनावताना

या व्हिडीओनंतर लोक तिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

Devoleena Bhattacharya

पूजेचे आयोजन

देवोलीना भट्टाचार्यला टीव्ही मालिकांमध्ये काम करून 13 वर्ष पूर्ण होत असल्याने देवोलीनाने तिच्या घरी एका पूजेचे आयोजन केले होते

Devoleena Bhattacharya

होम हवन

यावेळी होम हवन करतानाही देवोलीना दिसत आहे. मात्र सर्व पूजा देवोलीना भट्टाचार्य ही एकटीच करत आहे

खडेबोल

या व्हिडीओमध्ये पूजा करताना कुठेही तिचा पती दिसत नाहीये. मात्र केक कट करताना तिचा पती दिसत आहे. लोक या व्हिडीओनंतर सतत देवोलीना भट्टाचार्य हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत

दीपिकाची जांभळी साडी तयार करायला किती तास लागले ?