धनुष स्टारर 'कुबेरा'चा फर्स्ट लूक आऊट

Anuradha Vipat

रॉकस्टार डीएसपी

रॉकस्टार डीएसपीने धनुष-स्टार 'कुबेरा'चा फर्स्ट लूक शेअर केला आहे

'Kubera' first look out

फर्स्ट लुक आउट

धनुषच्या पुढील चित्रपटाचा फर्स्ट लुक आउट झाला असून तो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

'Kubera' first look out

न पाहिलेल्या अवतार

'कुबेरा' नावाच्या या चित्रपटात धनुष पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे

'Kubera' first look out

संगीत

या चित्रपटासाठी रॉकस्टार डीएसपी संगीत देणार आहे.

'Kubera' first look out

चित्रपटाची निर्मिती

चित्रपटाची निर्मिती श्री वेंकटेश्वर सिनेमा LLP आणि Amigos Creations Pvt Ltd यांनी केली आहे.

'Kubera' first look out

मुख्य भूमिकेत

या चित्रपटात नागार्जुन आणि रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत आहेत

'Kubera' first look out

तणावमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी या टिप्स फॉलो करा

stay stress free | esakal