तिन्ही बहिणींकडून धनंजय मुंडेंचं औक्षण

सकाळ वृत्तसेवा

राज्यात महायुती सरकारने दणदणीत विजय मिळवला आहे

dhananjay munde

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री धनंजय मुंडे हे विजयी झाले आहेत

dhananjay munde

धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत यश संपादन केलं

dhananjay munde

विजयी झाल्यानंतर धनंजय यांनी पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जात सर्वांची भेट घेतली

dhananjay munde

यावेळी तिन्ही बहिणींनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं

dhananjay munde

पंकजा मुंडे, प्रितम मुंडे, यशश्री यांनी धनंजय मुंडेंना शुभेच्छा दिल्या

पंकजा मुंडेंच्या आईंचेही आशीर्वाद धनंजय मुंडेंनी घेतले

महायुतीच्या नवीन सरकारमध्ये धनंजय मुंडेंना कोणती जबाबदारी मिळते, हे पाहाणं महत्त्वाचं आहे