धुळवड धुमधडाक्यात साजरी

Anuradha Vipat

प्रचलित पद्धत

आजच्या दिवशी रंग लावून आनंद साजरा करणे ही आता सध्या प्रचलित पद्धत झाली आहे

Dhulvad celebrated

सर्वांमध्ये मोठा उत्साह

रविवारी होळी सण साजरा झाल्यानंतर लगेचच धुळवड असल्याने सर्वांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.

Dhulvad celebrated

गर्दी

सकाळपासूनच लहान मुलांनी तसेच तरुणांनी धुळवड खेळण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे

Dhulvad celebrated

पाण्याचा वापर

विविध प्रकारचे रंग, पिचकाऱ्या तसेच फुगे फोडून पाण्याचा वापर करून मुले धुळवड खेळताना दिसत होती.

Dhulvad celebrated

तरुणाची गर्दी

सोसाट्यांमध्ये डीजे लावून तसेच मोठमोठ्या हॉटेल्स मधील लॉन्स, कॉलेजजवळ तसेच मैदानी भाग व रस्त्यांवर तरुणाची गर्दी दिसत होती.

Dhulvad celebrated

राख व माती

धुलिवंदन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात.

Dhulvad celebrated

बॉलीवूडचा ओजी इमरान हाश्मीच्या सिनेमॅटिक प्रवासाची गोष्ट