Pranali Kodre
महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळं, शेती आणि सांस्कृतिक परंपरांसाठी प्रसिद्ध आहे.
Dhumalwadi Maharashtra's First Official Fruit Village
Sakal
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात पहिले 'पुस्तकांचे गाव' भिलार आणि 'मधाचं गाव' मांघर आहे, हे अनेकांना माहिती आहे.
Pustakache Gaon & Madhacha Gaon
Sakal
पण यासोबतच सातारा जिल्ह्यात फळांचे गाव देखील आहे.
Dhumalwadi Maharashtra's First Official Fruit Village
Sakal
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेले धुमाळवाडी हे गाव महराष्ट्रातील पहिले अधिकृत 'फळांचे गाव' म्हणून ओळखले जाते.
Dhumalwadi Maharashtra's First Official Fruit Village
Sakal
पूर्वी डाळिंब लागवड या गावात मोठ्या प्रमाणात व्हायची, मात्र नंतर शेतकरी फळबागांकडे वळले.
Dhumalwadi Maharashtra's First Official Fruit Village
Sakal
या गावात सीताफळ, पेरू, आंबा, अंजीर, आवळा, कलिंगड, द्राक्ष, जांभूळ, केळी, चिंच, ॲपल बोर, ड्रॅगन फ्रूट, नारळ अशा अनेक फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.
Dhumalwadi Maharashtra's First Official Fruit Village
Sakal
गावच्या १७१६.८० हेक्टरपैकी १३४५.०४ हेक्टर डोंगराळ भाग असल्याने अवघे ३७१ हेक्टर एवढेच क्षेत्र येथे लागवडीयोग्य आहे. त्यातील २५८.७० हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली जाते.
Dhumalwadi Maharashtra's First Official Fruit Village
Sakal
अनेक शेतकरी सेंद्रिय पद्धतीने फळांचे उत्पादन घेतात, तसेच उत्पादित फळांची बांधावरच थेट विक्री होते.
Dhumalwadi Maharashtra's First Official Fruit Village
Sakal
फळपिकांना ठिबक व मल्चिंग पेपरचा वापर केला जातो. तसेच फळबागेत झेंडू, फुले, ज्वारी, बाजरी, कडधान्ये आदी पिकांचीही लागवड केली जाते.
Dhumalwadi Maharashtra's First Official Fruit Village
Sakal
Parpar Rose Village, Mahabaleshwar, Satara
Sakal