दिया मिर्झाने केलं आपल्या सावत्र लेकीबद्दल भाष्य

Anuradha Vipat

लग्न

दिया मिर्झाने बिझनेसमन वैभव रेखीशी दुसरे लग्न केलं आहे.

Dia Mirza

मुलगी

वैभवही घटस्फोटित होता व त्याला समायरा नावाची मुलगी आहे

Dia Mirza

खुलासा

आता एका मुलाखतीत समायरा आपल्याला आई म्हणत नसल्याचा खुलासा दियाने केला आहे.

Dia Mirza

तसं म्हणावं...

समायराने अद्याप आपल्याला ‘मा’ किंवा ‘मम्मा’ असं कधीच म्हटलं नसून तिने तसं म्हणावं अशी अपेक्षाही नसल्याचं दियाने सांगितलं आहे.

Dia Mirza

नावानेच...

दियाला समायरा दिया नावानेच हाक मारते, असंही तिने सांगितलं आहे

Dia Mirza

मुलगा

दिया व वैभव यांना अव्यान नावाचा मुलगा आहे. कधी कधी अव्यान समायरा प्रमाणेच हाक मारतो, असं अभिनेत्रीने सांगितलं.

Dia Mirza

‘या’ अभिनेत्यासोबत होतं श्वेता बच्चनचं अफेअर