आठवड्यातून एकदा खा 'ही' भाजी, डायबीटीज राहील दोन हात लांब

Saisimran Ghashi

मधुमेह (Diabetes)

मधुमेह (Diabetes) ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे ज्यामध्ये शरीराला रक्तातील साखरेचे (ग्लूकोज) योग्य नियंत्रण करणे कठीण होते.

diabetes causes | esakal

डायबीटीसपासून बचाव

अशात एक भाजी आहे जी तुम्हाला डायबीटीसपासून वाचवू शकते.

diabetes control treatment | esakal

कारल्याचे फायदे

कारल्याची भाजी किंवा कारल्याचा ज्यूस मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

benefits of bitter gourd | esakal

डायबेटीसवर उपाय

कारल्यामध्ये नैसर्गिक साखर कमी असते आणि त्यात चरबी कमी, फायबर्स जास्त असतात, ज्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यात मदत करते.

diabetes control vegetables | esakal

इन्सुलिनची संवेदनशीलता

कारल्यामध्ये एंटीऑक्सिडेंट्स आणि काही जिवाणूणुकीय घटक असतात जे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करतात.

bitter gourd control diabetes | esakal

रक्तातील साखरेची पातळी

कारल्याच्या सेवनाने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी घटते आणि त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.

bitter gourd control blood sugar | esakal

आरोग्याला फायदे

कारल्याचा नियमित आहारात समावेश केल्याने मधुमेह नियंत्रित राहते तसेच आरोग्याला निश्चितच अनेक फायदे होतात.

benefits of bitter gourd for health | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.

संदर्भ - Healthline.com

Disclaimer | esakal

ही 5 झाडे लावल्याने घरात वाढते ऑक्सिजन!

5 high oxygen level tree | esakal
येथे क्लिक करा