Puja Bonkile
मधुमेहचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे.
मधुमेह असल्यास गोड पदार्थ आणि फळ खाणे टाळावे.
फळांमध्ये नैसर्गिक साखर जास्त असते.
पुढील गोड फळे खाणे टाळावे.
आंब्यात ४५ ग्रॅस साखर असते. यामुळे हे फळ खाणे टाळावे
द्राक्षामध्ये२३ ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी द्राक्ष खाणे टाळावे
केळीमध्ये १४ ग्रॅम साखर असते. यामुळे हे फळ खाणे टाळावे.
चेरीमध्ये१८ ग्रॅम साखर असते. यामुळे चेरी खाणे टाळावे.
अननसामध्ये १६ ग्रॅम साखर असते. यामुळे अननस खाणे टाळावे.