इंदिरा गांधींनी भारताची जमीन खरंच श्रीलंकेला दिली का?

कार्तिक पुजारी

कच्चाथीवू

१९७० च्या दशकात काँग्रेसकडून कच्चाथीवू बेट श्रीलंकेला देण्यात आल्याचं समोर आलं आहे.

Katchatheevu Island

अन्नमलाई

तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नमलाई यांनी माहिती अधिकारातून महत्त्वाची माहिती मिळवली आहे

Katchatheevu Island

बेट

भारताच्या किनाऱ्यापासून २० किलोमीटर दूर पाल्कच्या सामुद्रधुनीमध्ये १.९ स्क्वेर किलोमीटर क्षेत्रफळाचे एक बेट आहे

Katchatheevu Island

दावा

हे बेट स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होता. पण, यावर श्रीलंकेकडून दावा करण्यात आला.

Katchatheevu Island

ठिकाण

पाल्क सामुद्रधुनीमध्ये मच्छिमारी करणाऱ्या लोकांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे

Katchatheevu Island

ज्वालामुखी

कच्चाथीवू हे बेट ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेले आहे.याठिकाणी एक चर्च आहे.

Katchatheevu Island

श्रीलंका

१९७४ मध्ये इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकेला दिल्याचं सांगण्यात येतंय

Katchatheevu Island

जानवी कपूरसाठी वडिलांनी शोधला मुलगा!