सैफ अली खान आणि करीनाच्या नात्यात पडली का वादाची ठिणगी?

Anuradha Vipat

चर्चेत

करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असते. 

Saif Ali Khan and Kareena's relationship

लग्न

अनेक वर्षे डेट केल्यानंतर सैफ अली खानसोबत 16 ऑक्टोबर 2012 रोजी करीनाने लग्न केले आहे.

Saif Ali Khan and Kareena's relationship

करीनाच्या नावाचा टॅटू

बऱ्याच वर्षांपूर्वीच सैफ अली खानने आपल्या हातावर करीनाच्या नावाचा एक टॅटू काढला होता.

Saif Ali Khan and Kareena's relationship

टॅटू

आता अचानकपणे सैफ अली खानने करीनाच्या नावाचा टॅटू हातावरून काढल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे

Saif Ali Khan and Kareena's relationship

सोशल मीडिया

नेहमीच करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे एकमेकांसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात

Saif Ali Khan and Kareena's relationship

भुमिका

करीना कपूरने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भुमिका केल्या आहेत. 

जांभळ्या रंगाची लिपस्टिक आणि ऐश्वर्या राय झाली जबरदस्त ट्रोल