Sandip Kapde
पुण्यातील पारा तब्बल १० अंशांवर घसरल्याने शहरात कडाक्याची थंडी जाणवू लागली.
Sarasbaug Ganpati sweater
esakal
सारसबागेतील लाडक्या बाप्पाला लोकराचा स्वेटर घालण्यात आला असून तो विशेष आकर्षण ठरत आहे.
Sarasbaug Ganpati sweater
esakal
थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून बाप्पाला लोकराची सुंदर कानटोपीही परिधान करण्यात आली आहे.
Sarasbaug Ganpati sweater
esakal
हिवाळा आला की बाप्पाला स्वेटर घालण्याची ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.
Sarasbaug Ganpati sweater
esakal
हिवाळ्यात या गणपतीबाप्पाची खास चर्चा शहरभर रंगताना दिसते.
Sarasbaug Ganpati sweater
esakal
थंडी वाढताच स्वेटर परिधान केलेला बाप्पा भक्तांचे प्रमुख आकर्षण बनतो.
Sarasbaug Ganpati sweater
esakal
यंदाही नेहमीप्रमाणे गणपती बाप्पाला लोकराचा स्वेटर परिधान करण्यात आला.
Sarasbaug Ganpati sweater
esakal
दररोज रात्री सुमारे ८.३० वाजता बाप्पाला स्वेटर परिधान करण्याची प्रक्रिया पार पडते.
Sarasbaug Ganpati sweater
esakal
ही अनोखी सेवा बाप्पाप्रती भक्तीची भावना अधिक दृढ करणारी ठरते.
Sarasbaug Ganpati sweater
esakal
स्वेटर घातलेल्या बाप्पामुळे सारसबागेचा परिसर अधिक आनंददायी आणि आकर्षक वाटू लागतो.
Sarasbaug Ganpati sweater
esakal
shivaji maharaj
esakal