जंक्शन, सेंट्रल, टर्मिनल्स अन् कॅन्ट; भारतातील रेल्वे स्थानकांच्या नावाचे अर्थ तुम्हाला माहितीयेत का?

Shubham Banubakode

जंक्शन

असं रेल्वे स्थानक जिथून किमान तीन वेगळ्या दिशेला रेल्वेने प्रवास करता येऊ शकतो.

meaning of railway station name | esakal

उदाहरण

भुसावळ जंक्शन, अकोला जंक्शन, कल्याण जंक्शन

meaning of railway station name | esakal

सेंट्रल स्टेशन

ज्या शहरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त रेल्वे स्थानकं असतात, त्यापैकी सर्वात जुन्या आणि व्यस्त रेल्वे स्थानकाला सेंट्रल स्टेशन म्हणतात.

meaning of railway station name | esakal

पाच सेंट्रल स्टेशन

भारतात एकूण पाच सेंट्रल स्टेशन आहेत. मुंबई सेंट्रल, कानपूर सेंट्रल, त्रिवेंद्रम सेंट्रल, चेन्नई सेंट्रल आणि मंगलोर सेंट्रल

meaning of railway station name | esakal

टर्मिनल्स

असं स्टेशन जिथून रेल्वे ट्रॅक संपतो, जिथून पुढे रेल्वे जात नाही.

meaning of railway station name | esakal

उदाहरण

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, आनंद विहार टर्मिनल्स

esakal | meaning of railway station name

कॅन्ट स्टेशन

अशी रेल्वे स्थानकं जी लष्कराच्या सुविधेसाठी निर्माण करण्यात आली.

meaning of railway station name | esakal

उदाहरण

आग्रा कॅन्ट, दिल्ली कॅन्ट, अंबाला कॅन्ट

meaning of railway station name | esakal

रोड स्टेशन

अशी रेल्वे स्थानकं जी शहरापासून दूर असतात आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांचा वापर केला जातो. उदा. नाशिक रोड

meaning of railway station name | esakal

हॉल्ट, फ्लॅग स्टेशन

अशी रेल्वे स्थानकं जिथून केवळ दोन दिशेने प्रवास करू शकता

meaning of railway station name | esakal