दिलजीत दोसांजचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Anuradha Vipat

व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर पंजाबी गायक दिलजीत दोसांजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Diljit Dosanjh

भर कॉन्सर्टमध्ये

या व्हिडीओमध्ये पंजाबी गायक दिलजीत दोसांज भर कॉन्सर्टमध्ये तोंडावर पडल्याचे दिसत आहे. 

Diljit Dosanjh

परफॉर्म

सध्या दिलजील ‘दिल-लुमिनाटी टूर’वर आहे. या टूर अंतर्गत तो जगभरात परफॉर्म करताना दिसत आहे.

Diljit Dosanjh

व्हिडीओ व्हायरल

आता एका शो दरम्यान परफॉर्मन्स करताना दिलजीत तोंडावर पडल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Diljit Dosanjh

चिंता व्यक्त

दिलजीत मंचावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे

Diljit Dosanjh

व्हिडीओ शेअर

त्याच्या एका चाहत्याने २०१३ सालचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Diljit Dosanjh

प्रसिद्धी

त्यावेळी देखील दिलजीत मंचावर पडला होता आणि त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

Diljit Dosanjh

अभिनेत्री ऋतुजा बागवेला मिळाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार

येथे क्लिक करा