शंभू महाराजांचा धगधगता इतिहास जाणून घ्यायचाय? 'या' गावाला नक्की द्या भेट

सकाळ डिजिटल टीम

'छावा'

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाच्या यशानंतर महाराष्ट्रातील तुळापूर गाव चर्चेत आलं आहे.

chhaava | Sakal

तुळापूर

पुण्याहून तुळापूर गाव साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit Tulapur to Experience the Legacy of Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

मंदिर

येथे संगमेश्वराचं प्राचीन मंदिर असून, या मंदिराला धार्मिक महत्त्व असलेलं ठिकाण आहे.

Visit Tulapur to Experience the Legacy of Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

चित्रपट

'छावा' चित्रपटातील कलाकारांनी शूटिंगपूर्वी तुळापूरला भेट दिली होती.

Visit Tulapur to Experience the Legacy of Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

समाधी

तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असून, त्या ठिकाणाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे.

Visit Tulapur to Experience the Legacy of Chhatrapati Sambhaji Maharaj | sakal

तुळापूर

तुळापूर गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं आहे.

Visit Tulapur to Experience the Legacy of Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

कवी कलश

छत्रपती संभाजी महाराजांचे कवी मित्र, कवी कलश यांची समाधीही तुळापूरमध्ये आहे.

Visit Tulapur to Experience the Legacy of Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

तुळापूरमध्ये

इतिहास आणि त्यागाची साक्ष देणाऱ्या या ठिकाणी भेट दिल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा संचारते.

Visit Tulapur to Experience the Legacy of Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

औरंगजेबाने पाडलेलं काशी विश्वनाथ मंदिर पुन्हा उभं केलं ते अहिल्यादेवींनी

How Ahilyabai Holkar Rebuilt the Kashi Vishwanath Temple Destroyed by Aurangzeb | Sakal
येथे क्लिक करा