दिशा पाटनीचं नवं फोटोशूट एकदा पाहाचं!

Anuradha Vipat

ग्लॅमरस आणि सिझलिंग लूक

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लूकमुळे नेहमीच चर्चेत असते

Disha Patani

फोटो शेअर

दिशा पटानीने काल सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत 

Disha Patani

ग्लॅमरस लूक

दिशा पटानीचा लेटेस्ट ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Disha Patani

'योधा' चित्रपटात दिसणार

अभिनेत्री दिशा लवकरच 'योधा' चित्रपटात दिसणार आहे.

Disha Patani

सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर

'योद्धा'मध्ये दिशा सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Disha Patani

मस्तानी लूक

दिशाने शेअर केलेल्या फोटोत ती मस्तानी लूकमध्ये दिसत आहे

Disha Patani

सारानं केलं तिच्या भविष्यात होणाऱ्या मुलांबद्दल भाष्य