Aarti Badade
आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी किडनी (मूत्रपिंड) खूप महत्त्वाचे काम करतात. पण काही पदार्थांमुळे त्यांच्यावर ताण वाढतो.
sakal
जास्त प्रमाणात अस्वास्थ्यकर चरबी, कार्ब्स, साखर, दारू आणि लाल मांस किडनीसाठी खूप हानिकारक आहेत.
sakal
तुम्ही काही नैसर्गिक पेयांचा वापर करून किडनी स्टोनची समस्या कमी करू शकता आणि तुमच्या किडनी निरोगी ठेवू शकता.
sakal
किडनी निरोगी ठेवण्यासाठी पाणी आणि फळांचे रस फायदेशीर असतात.पण पॅकेज्ड ज्यूस टाळा. त्यात साखर आणि रसायने असतात, जे किडनीसाठी हानिकारक आहेत.
sakal
काही वनस्पती-आधारित दुधांमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते, जे किडनीसाठी चांगले आहे.लेबल वाचून कमी साखर असलेले दूध निवडा.
sakal
हार्वर्ड हेल्थच्या मते, लिंबामध्ये असलेले सायट्रेट कॅल्शियमशी जोडले जाते आणि किडनी स्टोन तयार होण्यापासून रोखते.दररोज अर्धा कप लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्या.
sakal
ही माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
sakal
cinnamon milk benefits
Sakal