दिव्या अग्रवालने चेंबूरमध्ये राहत्या घरी बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ

Anuradha Vipat

दिव्या अग्रवाल

 ‘बिग बॉस’ ओटीटी विजेती अभिनेत्री दिव्या अग्रवालने बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे.

विवाहसोहळा

२० फेब्रुवारीला चेंबुरमधील राहत्या घरी या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.

लग्नाची मागणी

डिसेंबर २०२२ मध्ये दिव्याच्या वाढदिवशी अपूर्वने तिला लग्नाची मागणी घातली होती. 

नवा प्रवास व अध्याय सुरू

दिव्याने तिच्या लग्नातील सुंदर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “आजपासून आमच्या प्रेमकहाणीचा नवा प्रवास व अध्याय सुरू झाला” असं म्हटलं आहे. 

उद्योजक म्हणून ओळख

दिव्याचा नवरा अपूर्व पाडगावकर हा मराठी उद्योजक म्हणून ओळखला जातो.

शुभेच्छांचा वर्षाव

या दोघांचा विवाहसोहळा पार पडला असून सध्या मनोरंजनविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

हॉस्पिटलमध्ये धर्म विचारल्याने संतापल्या नीना गुप्ता