लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न असलेली दिव्यांका यामुळे आली अभिनय क्षेत्रात

Anuradha Vipat

दिव्यांका त्रिपाठी

दिव्यांका त्रिपाठी आज टीव्हीमधलं मोठं नाव आहे. दिव्यांकाने छोट्या पडद्यावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. 

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

दिव्यांका केवळ लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीच नाही तर सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री देखील आहे

अभिनयाच्या जगा

लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न असलेली दिव्यांका ही अभिनयाच्या जगात एका प्रसंगाने आली हे तिने सांगितले आहे

आर्मी ऑफिसर

दिव्यांकाने सांगितले की, तिला लहानपणापासूनच आर्मी ऑफिसर बनायचे होते. अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा तिने विचारही केला नव्हता. पण नशिबाने ती या क्षेत्रात आली. 

या स्पर्धेची विजेती

पुढे दिव्यांकाने सांगितले की तिने तिच्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून भोपाळमधील सौंदर्य स्पर्धेत सहजपणे गंमत म्हणून सहभाग घेतला होता. दिव्यांका या स्पर्धेची विजेती ठरली. त्यानंतर तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश घेतला.

अभिनय कारकिर्दीला सुरुवात

दिव्यांकाने 'बन्नू में तेरी दुल्हन' या मालिकेतून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे

अभिनेत्री जुई गडकरी आहे गेल्या महिनाभरापासून या आजाराने ग्रस्त