Ayodhya Deepotsav 2024: दीपोत्सवात दिव्यांची मोजणी कशी केली जाते?

पुजा बोनकिले

अयोध्येत वर्ल्ड रेकॉर्ड

यंदा दिवाळीत अयोध्येत २५ लाख दिवे लावून वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात आला आहे.

Ayodhya Deepotsav 2024: | Sakal

दिव्यांची मोजणी

पण या दिव्यांची मोजणी कशी होते हे जाणून घेऊया.

diva | Sakal

तीन प्रकारे

तीन प्रकारे दिव्यांची मोजणी केली जाते

diwali 2024 | Sakal

वर्ल्ड रेकॉर्ड टिम

जिथे रेकॉर्ड होणार आहे तिथे चार दिवस आधीच वर्ल्ड रेकॉर्ड टिम जाते.

diwali 2024 | Sakal

पहिली मोजणी

जेव्हा दिवे ठेवले जातात तेव्हा एकदा मोजणी केलीजाते.

diwali 2024 | Sakal

रिकाम्या दिव्यांची संख्या

एका सॉफ्टवेअरची मदत घेऊन रिकाम्या दिव्यांची संख्या मोजली जाते.

diwali 2024 | Sakal

डिजीटल माध्यम

नंतर दिवे पेटवल्यानंतर डिजीटल माध्यमात मोजणी केली जाते.

diwali 2024 | Sakal

ड्रोनचा वापर

नंतर ड्रोनचा वापर करून मोजणी केली जाते.

diwali 2024 | Sakal

रिझल्ट

नंतर शेवटी रिझल्ट समोर येतो.

diwali 2024 | Sakal

दिव्यांचा सण 'या' खास पद्धतीने करा साजरा

Diwali 2024: | Sakal
आणखी वाचा