Puja Bonkile
दिवाळीत घराची सजावट करायची असेल तर झेंडूच्या फुलांचा वापर करू शकता.
विविध गुलाबाच्या फुलांचा वापर करून पुलदाणी सजवू शकता.
मोगरा किंवा जास्मिन फुलांचा वापर करून दिवाळीत घराची सजावट केल्यास सणाचा आनंद अधिक द्विगुणित होईल.
कमळ हे फुल माता लक्ष्मीला प्रिय आहे. यामुळे दिवाळीच्या दिवशी कमळाच्या फुलांची सजावट करू शकता.
जास्वंदाच्या फुलांचा वापर करून दिवाळीत घराची सुंदर सजावट करू शकता.
ओरचिड फुल सुंगधी असतात. याचा वापर करून दिवाळीत सजावट करू शकता.
लिलीचा वापर करून दिवाळीत घरातील कोपरे सजवू शकता. यामुळे घराचे सौंदर्य वाढेल.
भारतात दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते.
यंदा दिवाळी १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे.
धनत्रयोदशीला करू नका या चुका, पसरेल दारिद्र्य